शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०१९

भावना


२९११२०१९

इरादे


११२/२९११२०१९

इंतजार


५०/२९११२०१९

उड़ान


१११/२९११२०१९

लडाई


११०/२९११२०१९

सोमवार, २५ नोव्हेंबर, २०१९

कुसूर



४९/२५११२०१९

लौट आऔ


२५११२०१९

"क्ष" ची किम्मत

"क्ष" ची किम्मत

हर एक सोसायटीत
सर्वांच हित पाहिलं जातं
सहकारातून?... पण
काम केलं जातं
तरी सुद्धा प्रत्येक सभेत
'क्ष' कडून अॉब्जेक्शन
घेतलंच जातं...विषयाचं गाडं
भरकटवलं जातं !

सहकारास का
हरकतींचा शाप असतो?
दर सभेत गोंधळच
का ठरलेला असतो?
'क्ष' आपलं घोडं
दामटत असतो,
विषय मात्र जागेवरच
घुटमळत बसतो!

संस्था असो वा सरकार?
सहकारावरच ना तगून आहे!
'क्ष' च्या भविष्याचा
विचार करीतच ना...
सर्व कारभार हाकत आहे?

प्रत्येकजण इथे स्वतःची
टीमकी वाजवीत जातो
नेहमीच बिचारा 'क्ष'
उपेक्षितच राहतो,
संस्था/सरकारातला
हर एक जण मात्र
स्वतःच्या लायकी नुसार
'क्ष' ची किम्मत ठरवून जातो!

© शिवाजी सांगळे 🦋
 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

https://marathikavita.co.in/vidamban-kavita/''-32135/new/#new

ये रात


२५११२०१९

मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०१९

रविवार, १० नोव्हेंबर, २०१९

देखा जाएगा


१०११२०१९

विश्रांती


६२२/१०११२०१९

साक्षीदार


आठवणींना नाव द्यावे
मनात असे कशास यावे?
दरवळणाऱ्या फुला का
वाऱ्याने साक्षीदार व्हावे?

६२१/१०११२०१९

वेळ


छायाचित्र सौजन्य : श्री प्रकाश नेवासकर
६२०/०८११२०१९

शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१९

एक बार


९७/०९११२०१९

कहानी


४७/०९११२०१९

रिश्ता


४६/०९११२०१९

फासला


०९११२०१९

गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०१९

घर


०७११२०१९

संवर्धन


६१९/०७११२०१९

जाल


९६/०७११२०१९

जगणे


६१८/०६११२०१९

हिसाब


४४/०६११२०१९

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

आपलेच होते

आपलेच होते

सोबतीला सुखात लोक आपलेच होते
उचलण्यास लाभ लोक आपलेच होते

जावे कोणत्या दिशेला कळेना मनाला
लावण्यास वाटेस लोक आपलेच होते

घेण्या जावे कधी खुशाली स्वकीयांची
टाळण्यास तत्पर लोक आपलेच होते

हातून काही एक जराशीच चूक झाली  
दाखवण्यास बोट लोक आपलेच होते

अपघात झाला साधा अजाणता काही
ओढण्यास कोरडे लोक आपलेच होते

बहरताना यौवन हलकेच नजाकतीने
लुटण्यास आबरू लोक आपलेच होते

https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t32105/new/#new

© शिवाजी सांगळे 🦋
 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९