हायकू लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
हायकू लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ३ मे, २०२०

हायकू ४५९-४६१

४६१
कपी अडले
भिंतीवर पडले
सावली जाळे ०३-०५-२०२०
छायाचित्र सौजन्य : प्रकश नेवासकर

४६०

छायाचित्र सौजन्य : मृदुला लगडे

४५९
जाण्या अस्ताला
सांज दीप तेवतो
कोनाड्यातला २४-०४-२०२०
छायाचित्र सौजन्य : प्रकश नेवासकर

सोमवार, २० एप्रिल, २०२०

हायकू ४५६-४५८

हायकू_४५८
काळ विवर
शाम सावळ नभी
गूढ शलाका १९-०४-२०२०
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

हायकू_४५७
आपले हात
चेहऱ्या स्पर्श चोरी
रे महामारी ३१-०३-२०२०

हायकू_४५६
चैत्री पाऊस
हवेतला बदल
रोग चाहूल २९-०३-२०२०

बुधवार, ४ मार्च, २०२०

हायकू ४५३-४५५

४५५
कोरोना हवा
प्रचार मिडियाचा
रोग धाकाचा ०४-०३-२०२०

४५४
नजर बंदी
दगडात काळीज 
शोधतो छंदी १२-०२-२०२०

 
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

४५३
नुसती हुल
नाचते डौलदार
गवत फुल ०४-०२-२०२०

बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२०

हायकू ४५०-४५२

४५२
दूर धावली
अंधारात गुडूप
लांब सावली ३१-०१-२०२०

४५१
दृश्य विकल्प
अंगप्रत्यांग शिल्प
वृक्ष हा सारा १५-०१-२०२०
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

४५०
एकटा पक्षी
राखणदार तळ्याचा
थाट खंड्याचा २७-१२-२०१९
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

रविवार, १३ ऑक्टोबर, २०१९

हायकू ४४७-४४९

#हायकू_४४९

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू_४४८
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू_४४७

छायाचित्र सौजन्य: श्री परेश चिटणीस

सोमवार, १६ सप्टेंबर, २०१९

हायकू ४४४-४४६

#हायकू_४४६
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू_४४५
 छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू_४४४
छायाचित्र सौजन्य: माझेच

मंगळवार, २३ जुलै, २०१९

हायकू ४३८-४४०

#हायकू_४४०
छायाचित्र सौजन्य: माझेच

#हायकू_४३९
छायाचित्र सौजन्य: श्री परेश चिटणीस

#हायकू_४३८
छायाचित्र सौजन्य: प्रभाकर माळवदे

मंगळवार, १६ जुलै, २०१९

हायकू ४३५-४३७

#हायकू_४३७
गुरु पौर्णिमा
मान गुरू जणांचा
भाव शिष्याचा १६-०७-२०१९

#हायकू_४३६
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू_४३५
तुषार खेळ
नाजूक हळूवार
अंगी शहारे २८-०६-२०१९ 

बुधवार, १२ जून, २०१९

हायकू ४३२-४३४

#हायकू_४३४
थेंब वाजंत्री
रात्रभर जागले
कान थकले १२-०६-२०१९

#हायकू_४३३

#हायकू_४३२
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

शुक्रवार, ३१ मे, २०१९

हायकू ४२९-४३१

#हायकू_४३१

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू_४३०
ते अनोळखी
बद्ध लग्न बंधनी
नवी कहाणी २७-०५-२०१९

#हायकू_४२९

गुरुवार, २३ मे, २०१९

हायकू ४२६-४२८

#हायकू_४२८
कसोटी क्षण
खरी लोकांची सत्ता
निकाल आता २३-०५-२०१९

#हायकू_४२७
शंका मनात
हाल झाले बेहाल
असा निकाल २०-०५-२०१९

#हायकू_४२६
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

शनिवार, ४ मे, २०१९

हायकू ४२३-४२५

#हायकू_४२५

लोकल कड्या
तालावर नाचती
मुक्त वाजती ०३-०५-२०१९

#हायकू_४२४

#हायकू_४२३
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

बुधवार, १ मे, २०१९

हायकू ४२०-४२२

#हायकू_४२२
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू_४२१
छायाचित्र सौजन्य: श्री मनोज बिंड

#हायकू_४२०
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

सोमवार, २२ एप्रिल, २०१९

हायकू ४१७-४१९

#हायकू_४१९
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू_४१८
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू_४१७
छायाचित्र सौजन्य: सोशल मिडिया

बुधवार, १० एप्रिल, २०१९

हायकू ४१४-४१६

#हायकू_४१६
छायाचित्र सौजन्य: डॉ.विवेकानंद शानभाग (स्थळ: उत्तर काशी)

#हायकू_४१५
छायाचित्र सौजन्य: सोशल मिडिया

#हायकू_४१४








छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

गुरुवार, २८ मार्च, २०१९

हायकू ४११-४१३

#हायकू_४१३
छायाचित्र सौजन्य: श्री मनोज बिंड

#हायकू_४१२
छायाचित्र सौजन्य: गुगल सर्च

#हायकू_४११
छायाचित्र सौजन्य: श्री  विवेक कांबळे

शुक्रवार, १५ मार्च, २०१९

हायकू ४०८-४१०

#हायकू_४१०









छायाचित्र सौजन्य:श्री प्रकाश नेवासकर

#हायकू_४०९






छायाचित्र सौजन्य:श्री शिवाजी सांगळे

#हायकू_४०८
स्वयंसिद्धा ती
करते कामे सारी
आजची नारी ०८-०३-२०१९

मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१९

हायकू ४०५-४०७

#हायकू_४०७








छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू_४०६
वेगात गाडी
धडक खांबावरी
मार जिव्हारी २२-०२-२०१९

#हायकू_४०५
वंगण सरे
कुरकुरती दारे
जुनाट होता २२-०२-२०१९

गुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१९

हायकू ४०२-४०४


हायकू ४०४

हायकू ४०३

हायकू ४०२

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

रविवार, ३ फेब्रुवारी, २०१९

हायकू ३९९-४०१

हायकू ४०१

हायकू ४००

हायकू ३९९

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर