सोमवार, २० एप्रिल, २०२०

हायकू ४५६-४५८

हायकू_४५८
काळ विवर
शाम सावळ नभी
गूढ शलाका १९-०४-२०२०
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

हायकू_४५७
आपले हात
चेहऱ्या स्पर्श चोरी
रे महामारी ३१-०३-२०२०

हायकू_४५६
चैत्री पाऊस
हवेतला बदल
रोग चाहूल २९-०३-२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा