बेफिकीरी
भिनता बेफिकीरी नसानसात
सांगा कोण उरतोय मानसात
जगा जगू द्या हा मंत्र हिताचा
शोधून पहा सुख रे जगण्यात
हा माज कसा कसला उन्माद
नेतोय निरपराध्यांना मसनात
नसेलच इच्छा जगण्याची तर
करून घ्या स्वतःच आत्मघात
मानसिकता विकृत कोणाची
का आहे यामधे परकीय हात?
©शिवाजी सांगळे 🦋
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t32402/msg73403/#msg73403
भिनता बेफिकीरी नसानसात
सांगा कोण उरतोय मानसात
जगा जगू द्या हा मंत्र हिताचा
शोधून पहा सुख रे जगण्यात
हा माज कसा कसला उन्माद
नेतोय निरपराध्यांना मसनात
नसेलच इच्छा जगण्याची तर
करून घ्या स्वतःच आत्मघात
मानसिकता विकृत कोणाची
का आहे यामधे परकीय हात?
©शिवाजी सांगळे 🦋
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t32402/msg73403/#msg73403
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा