विडंबन - सवय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विडंबन - सवय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ६ ऑगस्ट, २०२४

सवय ०५०८२०२४ yq ११:५०:००





















सवय

आईजीच्या जीवावर बाईजी उदार
सर्वत्र सुरु आहे असलाच कारभार

दाखवायचे न् खायचे वेगळेच दात
सहज जो गवसेल त्याला चावणार

सवय जडता एकदा फुकट खायची
मिळेल ते मजेत ओरबाडून खाणार

जात नाही कधी सहज सवय अशी
कसा काय करतील कुणाचा उध्दार

विरोध, नकार जर दाखलात तुम्ही
नक्की उठवतील हे, तुमचा बाजार

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९