बुधवार, ४ मार्च, २०२०

हायकू ४५३-४५५

४५५
कोरोना हवा
प्रचार मिडियाचा
रोग धाकाचा ०४-०३-२०२०

४५४
नजर बंदी
दगडात काळीज 
शोधतो छंदी १२-०२-२०२०

 
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

४५३
नुसती हुल
नाचते डौलदार
गवत फुल ०४-०२-२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा