बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२०

हायकू ४५०-४५२

४५२
दूर धावली
अंधारात गुडूप
लांब सावली ३१-०१-२०२०

४५१
दृश्य विकल्प
अंगप्रत्यांग शिल्प
वृक्ष हा सारा १५-०१-२०२०
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

४५०
एकटा पक्षी
राखणदार तळ्याचा
थाट खंड्याचा २७-१२-२०१९
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा