मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१९

हायकू ४०५-४०७

#हायकू_४०७








छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू_४०६
वेगात गाडी
धडक खांबावरी
मार जिव्हारी २२-०२-२०१९

#हायकू_४०५
वंगण सरे
कुरकुरती दारे
जुनाट होता २२-०२-२०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा