रविवार, ३ मे, २०२०

हायकू ४५९-४६१

४६१
कपी अडले
भिंतीवर पडले
सावली जाळे ०३-०५-२०२०
छायाचित्र सौजन्य : प्रकश नेवासकर

४६०

छायाचित्र सौजन्य : मृदुला लगडे

४५९
जाण्या अस्ताला
सांज दीप तेवतो
कोनाड्यातला २४-०४-२०२०
छायाचित्र सौजन्य : प्रकश नेवासकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा