हायकू लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
हायकू लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १३ जानेवारी, २०१९

हायकू ३९६-३९८

हायकू ३९८
संध्या प्रहर
शीत गार लहर
करी कहर ११-०१-२०१९

हायकू ३९७
शर्ट फाटका
सोसवेना गारवा
थंडी कडाका ११-०१-२०१९

हायकू ३९६
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

शुक्रवार, ४ जानेवारी, २०१९

हायकू ३९३-३९५

#हायकू ३९५

पेन्टिंग सौजन्य: सौ. प्रतिभा घारे शिंदे

#हायकू ३९४

छायाचित्र सौजन्य: श्री मनोज बिंड

#हायकू ३९३

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

रविवार, ३० डिसेंबर, २०१८

हायकू ३९०-३९२

#हायकू ३९२
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू ३९१
रावे उडती
झाली पानगळती
हिरवीगार २९-१२-२०१८

#हायकू ३९०
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

शनिवार, २२ डिसेंबर, २०१८

हायकू ३८७-३८९

#हायकू ३८९

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू ३८८
गार गारठा
अंगावरी शहारा
चिंधी सदरा १८-१२-२०१८

#हायकू ३८७

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

बुधवार, ५ डिसेंबर, २०१८

हायकू ३८४-३८६

#हायकू ३८६
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू ३८५
अवघडली
फुले पाने ओलेती
धुके झेलती ०४-१२-२०१८

#हायकू ३८४

रविवार, २५ नोव्हेंबर, २०१८

हायकू ३८१-३८३

हायकू ३८३

#हायकू ३८२

#हायकू ३८१


छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

सोमवार, १९ नोव्हेंबर, २०१८

हायकू ३७८-३८०

#हायकू ३८०
जरठ वय
कळकाची हो मोळी
रेघोट्या भाळी १५-११-२०१८

#हायकू ३७९

#हायकू ३७८
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

सोमवार, ५ नोव्हेंबर, २०१८

हायकू ३७५-३७७

#हायकू ३७७
उडे पतंग
फिरे मांजा फिरकी
बेभरवशी ०४-११-२०१८

#हायकू ३७६

छायाचित्र सौजन्य: श्री अनिल गंद्रे

#हायकू ३७५
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

बुधवार, १७ ऑक्टोबर, २०१८

हायकू ३७२-३७४

#हायकू ३७४
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू ३७३
छायाचित्र सौजन्य: सौ.नेत्रा पालकर आपटे

#हायकू ३७२
छायाचित्र सौजन्य: सौ.नेत्रा पालकर आपटे

शनिवार, ६ ऑक्टोबर, २०१८

हायकू ३६९-३७१

#हायकू ३७१

#हायकू ३७०

#हायकू ३६९

सर्व छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

सोमवार, १० सप्टेंबर, २०१८

हायकू ३६६-३६८

#हायकू ३६८
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू ३६७
अनुभवांती
जगण्या मोल आले
वय वाढले ०७-०९-२०१८

#हायकू ३६६

छायाचित्र सौजन्य: श्री राजू शिंदे

मंगळवार, २८ ऑगस्ट, २०१८

हायकू ३६३-३६५

#हायकू ३६५
श्रावण धारा
मस्तीत लहरती
उन्हा संगती २८-०८-२०१८

#हायकू ३६४
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू ३६३
छायाचित्र सौजन्य: गुगल सर्च

शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१८

हायकू ३६०-३६२

#हायकू ३६२
होते परीक्षा
दवाखान्यात आता
रांगेत शिक्षा २३-०८-२०१८

#हायकू ३६१
ओलेती कळी
दव थेंब दिसला
घरंगळला १७-०८-२०१८

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

रविवार, १२ ऑगस्ट, २०१८

हायकू ३५७-३५९

#हायकू ३५९
छायाचित्र सौजन्य: श्री मनोज बिंड

#हायकू ३५८
चांदण मेळा
आसमंती हा कल्ला
काजवे गोळा १२-०८-२०१८

#हायकू ३५७
उन पाऊस
आणती मज दारी
श्रावण सरी ११-०८-२०१८

शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१८

हायकू ३५४-३५६

३५६
थेंब दवाचा
मृदेत विरघळला
सुगंधी झाला

३५५
हिरा जाहला
क्षणिक लकाकला
गळून गेला

३५४
थेंब दवाचा
किरणांत नाहला
हिरा जाहला
#शिव १०-०८-२०१८

बुधवार, ८ ऑगस्ट, २०१८

हायकू ३५१-३५३

#हायकू ३५३
नयनी स्वप्न
सौख्याचा हा शृंगार
जीवा आधार ०६-०८-२०१८

#हायकू ३५२

छायाचित्र सौजन्य: श्री मनोज बिंड

#हायकू ३५१

छायाचित्र सौजन्य: गुगल सर्च

बुधवार, २५ जुलै, २०१८

हायकू ३४८-३५०

#हायकू ३५०
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू ३४९
भक्त वाटेस
धरलेला वेठीस
देव राऊळी २३-०७-२०१८

#हायकू ३४८
खट्याळ वारा
कळ्यांना झुलवतो
काट्यां खुपतो १८-०७-२०१८

मंगळवार, १७ जुलै, २०१८

हायकू ३४५-३४७

#हायकू ३४७
साथ नभाची
सोडताच थेंबानी
धरा आनंदी १७-०७-२०१८

#हायकू ३४६

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू ३४५
पानांच्या कानी
कुजबुजला वारा
झाड हसले १६-०७-२०१८

शुक्रवार, १३ जुलै, २०१८

हायकू ३४२-३४४

#हायकू ३४४

छायाचित्र सौजन्य: श्री मनोज बिंड

#हायकू ३४३
संतत धारा
दाटलेल्या काळोखी
थेंबाचा मारा ११-०७-२०१८

#हायकू ३४२

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

बुधवार, ४ जुलै, २०१८

हायकू ३३९-३४१

#हायकू ३४१

छायाचित्र सौजन्य: श्री मनोज बिंड

#हायकू ३४०

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू ३३९

छायाचित्र सौजन्य: सौ.जयश्री दाणी