मंगळवार, १७ जुलै, २०१८

हायकू ३४५-३४७

#हायकू ३४७
साथ नभाची
सोडताच थेंबानी
धरा आनंदी १७-०७-२०१८

#हायकू ३४६

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू ३४५
पानांच्या कानी
कुजबुजला वारा
झाड हसले १६-०७-२०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा