रविवार, १ जुलै, २०१८

हायकू ३३६-३३८

#हायकू_३३८
दवा स्पर्शले
कवडसे उन्हाचे
तेज हिऱ्याचे ३०-०६-२०१८

#हायकू_३३७
थेंबाची शाळा
तळ्यामधे भरली
गुडुप झाली २७-०६-२०१८

#हायकू_३३६
वाहतो वारा 
जळी कंप शहारा
जीवन गती २५-०६-२०१८
#शिव©

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा