सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१९
रविवार, १३ ऑक्टोबर, २०१९
सूर
चढ उतार हा सुरांचा
मैफलीत सात रंग भरतो
कंटाळता वाद्ये जरा
शब्दांशी सूर सूर जुळतो
६०५/१३१०२०१९
मैफलीत सात रंग भरतो
कंटाळता वाद्ये जरा
शब्दांशी सूर सूर जुळतो
६०५/१३१०२०१९
हायकू ४४७-४४९
शनिवार, १२ ऑक्टोबर, २०१९
हवासा
श्वास सूर
मन आनंद
बहरता आसमंती
श्वास काजव्यांचा थवा
मन होऊनी बावरे
म्हणे अजून आनंद हवा
६०२/१२१०२०१९
श्वास काजव्यांचा थवा
मन होऊनी बावरे
म्हणे अजून आनंद हवा
६०२/१२१०२०१९
बुधवार, ९ ऑक्टोबर, २०१९
प्राक्तन
वाट
छळतो कल्लोळ आवेग
संवेदनशील ज्या मनाला!
करून द्यावी मुक्त वाट
साचलेल्या त्या भावनेला!!
६००/०९१०२०१९
संवेदनशील ज्या मनाला!
करून द्यावी मुक्त वाट
साचलेल्या त्या भावनेला!!
६००/०९१०२०१९
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)