बुधवार, ३० ऑगस्ट, २०१७
सोमवार, २८ ऑगस्ट, २०१७
हायकू १५४-१५६
शनिवार, २६ ऑगस्ट, २०१७
गुरुवार, २४ ऑगस्ट, २०१७
हायकू १५१-१५३
सोमवार, २१ ऑगस्ट, २०१७
हायकू १४८-१५०
गुरुवार, १७ ऑगस्ट, २०१७
हायकू १४५-१४७
बुधवार, १६ ऑगस्ट, २०१७
हायकू १४२-१४४
#हायकू १४४
ओढ ढगांची
धरतीही तृषार्त
पाणी नेत्रात १५-०८-२०१७
#हायकू १४३
शांत पवन
निरभ्र आसमंत
मनी उधाण १४-०८-२०१७
#हायकू १४२
तळे अथांग
वाऱ्याची झुळझुळ
उठे तरंग १३-०८-२०१७
ओढ ढगांची
धरतीही तृषार्त
पाणी नेत्रात १५-०८-२०१७
#हायकू १४३
शांत पवन
निरभ्र आसमंत
मनी उधाण १४-०८-२०१७
#हायकू १४२
तळे अथांग
वाऱ्याची झुळझुळ
उठे तरंग १३-०८-२०१७
मंगळवार, १५ ऑगस्ट, २०१७
स्वातंत्र्य माझे
रविवार, १३ ऑगस्ट, २०१७
हायकू १३९-१४१
शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७
लिहिता लिहिता
शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७
गुरुवार, १० ऑगस्ट, २०१७
हायकू १३६-१३८
रविवार, ६ ऑगस्ट, २०१७
हायकू १३३-१३५
शनिवार, ५ ऑगस्ट, २०१७
हायकू १३०-१३२
#हायकू १३२
आनंद ठेवा
श्रावण मास आला
खेड्या पाड्यात ०३-०८-२०१७
#हायकू १३१
जळात छबी
भास आभास खेळ
प्रतिबिंब ते ०२-०८-२०१७
#हायकू १३०
श्यामल काळे
भावनांचे उमाळे
मेघ दाटले ०२-०८-२०१७
आनंद ठेवा
श्रावण मास आला
खेड्या पाड्यात ०३-०८-२०१७
#हायकू १३१
जळात छबी
भास आभास खेळ
प्रतिबिंब ते ०२-०८-२०१७
#हायकू १३०
श्यामल काळे
भावनांचे उमाळे
मेघ दाटले ०२-०८-२०१७
नको जीवना रे
नको जीवना रे
पहातोय सारा तुझा डाव आता
कशा दावतो रे फुका भाव आता
पुरे आज येथे हि खैरात सारी
उगा वाटतो ती तु मोकार आता
करा माफ सारी उधारी बळींची
तयारीत घेण्या गळा फास आता
सुरुवात माझी जगायास झाली
नको जीवना रे भिती दावु आता
धरावा सखे गं कशाला अबोला
सुटे काळजाचा इथे धीर आता
कुणी गोंदलेला ठसा पावलाचा
कसे ते कळावे किनाऱ्यास आता
जळानेच माशा असे चिंब केले
भिजावेच त्याने असे कर्म आता
नशा का चढावी न घेता जराही
तपासून आलो जरा स्टाँक आता
© शिवाजी सांगळे 🦋
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t29220/new/#new
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)