शनिवार, २४ फेब्रुवारी, २०१८

शोध

शोध

प्रवास

४५१ प्रवास
प्रवास जरी एकाकी नदिचा
सागराच्या भेटी जाण्याचा,
वाहणे अविरत, अखंडपणे 
उरतोच स्वभाव सरितेचा ! 
21-02-2018

काळ

४५० काळ
काळ बदलला, संस्कार बदलले,
वासना, व्यभिचार, जोरात आले !
अनुकरणातून पुरते समाज मन
विनाशाकडे वाटचाल करू लागले ! 
21-02-2018

धन्य तुझी

धन्य तुझी

गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०१८

नादात लिहितो

नादात लिहितो

http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t30410/msg70723/#msg70723

सांज सावळी

सांज सावळी 


http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t30406/new/#new
मात्रा वृत्त - पादाकुलक 

हायकू २७३-२७५

#हायकू २७५

छायाचित्र सौजन्य: श्री शिवाजी सांगळे

#हायकू २७४

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू २७३

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

सोमवार, १९ फेब्रुवारी, २०१८

हायकू २७०-२७२

#हायकू २७२
लग्न सोहळा
फोटोग्राफर हौशे
होतात गोळा १२-०२-२०१८

#हायकू २७१
स्वतःत मग्न
मोबाईलचा नाद
घरात वाद १२-०२-२०१८

#हायकू २७०

छायाचित्र सौजन्य: गुगल

होवू दे

होवू दे



http://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t30353/msg70629/#msg70629

प्रेमाचा बाजा

प्रेमाचा बाजा

दुदुड दुदुम दुदुड दुदुम राजा रे
खरच वाजला प्रेमाचा बाजा रे ||धृ||

सांगू कुणाला, मी कुणा विचरु
झालं बंदिस्त माझं प्रेम पाखरु
कोणीतरी येऊन मला सांगा रे
गप्प नका राहू कायतरी बोला रे

दुदुड दुदुम दुदुड दुदुम राजा रे
खरच वाजला प्रेमाचा बाजा रे  ||१||

करण्या गेलो मी प्रेम तिच्यावर
पप्पाच आला न तीचा अंगावर
पटवूनी खूप काही ऐकेच ना रे
ओरडून म्हणतो कसा फूट ना रे

दुदुड दुदुम दुदुड दुदुम राजा रे
खरच वाजला प्रेमाचा बाजा रे  ||२||

© शिवाजी सांगळे 🎭
 संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-vinodi-kavita/t30351/new/#new

रविवार, ११ फेब्रुवारी, २०१८

हायकू २६७-२६९

#हायकू २६९
तिन्हीसांजेला
सावलीचा किनारा
पळतो पुढे ०८-०२-२०१८

#हायकू २६८

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू २६७

छायाचित्र सौजन्य: गुगल

मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०१८

हायकू २६४-२६६

#हायकू २६६

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू २६५
अनेक रंगी
चंद्र कला विविध
ग्रहण योग ०१-०२-२०१८

#हायकू २६४
दवाचा स्पर्श
शहारे पान देठ
झुकले रोप ३१-०१-२०१८

शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०१८