रविवार, २० सप्टेंबर, २०२०

संगोपन

संगोपन 🌿

निसर्गाने सोय केली प्रत्येकाची

घेतोय काळजी जो तो स्वतःची


चोच दिली त्यानेच चारा दिला

जीव नाही एक उपाशी राहिला


याला जीवन ऐसे नाव म्हणावे 

म्हणूनी सर्वां सुखाने जगू द्यावे


शहरात हल्ली माणसे दूरावली

दिसता सुर्यपक्षी मने सुखावली


व्हावे निसर्ग न् आपले संगोपन  

पर्यायाने सुखकर सर्वांचे जीवन

https://marathikavita.co.in/preranadai-kavita/t32821/new/#new

©शिवाजी सांगळे 🦋

संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा