रविवार, १३ ऑक्टोबर, २०१९

सूर

चढ उतार हा सुरांचा
मैफलीत सात रंग भरतो
कंटाळता वाद्ये जरा
शब्दांशी सूर सूर जुळतो
६०५/१३१०२०१९

हायकू ४४७-४४९

#हायकू_४४९

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू_४४८
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू_४४७

छायाचित्र सौजन्य: श्री परेश चिटणीस