शुक्रवार, १० जानेवारी, २०२०

सुर पाझर

बासरीत बघ उतरतो
जीव असा अंतरातला
सुरा सुरातून पाझरतो
आर्त भाव शब्दांतला !
६४९/१००१२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा