शुक्रवार, २ मार्च, २०१८

रे सावळ्या

रे सावळ्या

रे सावळ्या मन गोकुळ होवु दे 
प्रेम भाव मना मनात जागु दे ! 

भेदभाव अंतरी जो नांदतो
धर्म जात कलह सारा जळू दे !

तन मन रंगले न् रंगले ध्यान
असा उधळ एकच रंग होवु दे !

एक नाद एक ताल विश्व भाव
सकलांत सूर सुमधुर नांदू दे !

प्रेम सुगंध प्रेम तरंग भु वरी
अलवार अखंड मुक्त वाहू दे !

© शिवाजी सांगळे 🎭
 संपर्क:९५४५९७६५८९

हायकू २७९-२८१

#हायकू २८१

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू २८०

छायाचित्र सौजन्य: श्री शिवाजी सांगळे

#हायकू २७९

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

गुरुवार, १ मार्च, २०१८

हायकू २७६-२७८

#हायकू २७८
सण होळीचा
उधळत्या रंगाचा
मनांदनाचा ०१-०३-२०१८

#हायकू २७७
माय मराठी
मज श्वासात वसे
बोलतो मराठी २७-०२-२०१८

#हायकू २७६

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

शनिवार, २४ फेब्रुवारी, २०१८

शोध

शोध

प्रवास

४५१ प्रवास
प्रवास जरी एकाकी नदिचा
सागराच्या भेटी जाण्याचा,
वाहणे अविरत, अखंडपणे 
उरतोच स्वभाव सरितेचा ! 
21-02-2018

काळ

४५० काळ
काळ बदलला, संस्कार बदलले,
वासना, व्यभिचार, जोरात आले !
अनुकरणातून पुरते समाज मन
विनाशाकडे वाटचाल करू लागले ! 
21-02-2018

धन्य तुझी

धन्य तुझी

गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०१८

नादात लिहितो

नादात लिहितो

http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t30410/msg70723/#msg70723

सांज सावळी

सांज सावळी 


http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t30406/new/#new
मात्रा वृत्त - पादाकुलक 

हायकू २७३-२७५

#हायकू २७५

छायाचित्र सौजन्य: श्री शिवाजी सांगळे

#हायकू २७४

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू २७३

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर