सोमवार, ८ जुलै, २०१९

हयगय


पाऊस जरा काय आला
शहरे सारी जलमय झाली,
नियोजन फसले म्हणावे!
की शिक्षणात हयगय झाली?
५७०/०८०८२०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा