मराठी-हिंदी कविता, गझल, हायकू, त्रिवेणी, चारोळ्या, वात्रटिका, लेख व आणखी खुप काही, भावना मनातून शब्दात उतरलेल्या व रसिकांना अर्पण केलेल्या
भाव मनीचे कळणे न कळणे
वेळेचा तो एक कायदा ठरवतो
एकदा का समजून भाव येता
कोण तोटा कोण फायदा ठरवतो
७०३|१८०८२०२०
~शिव
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा