रविवार, २० ऑक्टोबर, २०१९

एकटीच


६१२/२०१०२०१९

जोश


८६/२०१०२०१९

अताशा


६११/२०१०२०१९

पहिलं प्रेम


६१०/२०१०२०१९

रविवार, १३ ऑक्टोबर, २०१९

सूर

चढ उतार हा सुरांचा
मैफलीत सात रंग भरतो
कंटाळता वाद्ये जरा
शब्दांशी सूर सूर जुळतो
६०५/१३१०२०१९