गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०१९

वाट जगण्याची

 
अस्थिरता हीच खरी
स्थिरता ठरते जीवनाची
नवनव्या भुलाव्यातून
सापडते वाट जगण्याची

६०६/१८१०२०१९

रविवार, २० ऑक्टोबर, २०१९

एकटीच


६१२/२०१०२०१९

जोश


८६/२०१०२०१९

अताशा


६११/२०१०२०१९

पहिलं प्रेम


६१०/२०१०२०१९