गुरुवार, २ जानेवारी, २०२०

आशियां

"आशियां" बनता है
१३८/०२०१२०२०

बदलाव

"बदलाव" होते रहता है... हर बात में...
१३७/०२०१२०२०

सावळा


६४७/०२०१२०२० 

सुख

कुणाला उमगले आहे "सुख" आणि... सुखाची व्याख्या?
६४६/०२०१२०२०

याद है


१३६/०२०१२०२०

मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१९

खुदसे


१३५/३११२२०१९

शेवटचं पान

वर्षे येतात जातात,
धांडोळा घेता काही
उणे-अधिक जाणवतात...
आपण सहज रूळतो,
कुस बदलतो,
जसं डायरीचं पान पलटतो,
समोरचं कोरं पान
नव्या संकल्पांची प्रतिक्षा करीत असते...
तरी मन?
शेवटच्या पानावर रेंगाळत असते...
"शेवटचं पान" बरंच काही घेऊन मुक असतं...
३११२२०१९