३०३|१४०९२०२०
मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०
रविवार, १३ सप्टेंबर, २०२०
शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२०
इश्क़ में
कधीतरी
गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०
दारु
दारु
विसरून भेदभाव सर्वांना एक करते दारु
घडवून आणण्या ओळखी कामा येते दारु
वाईट म्हणो वा तीला म्हणो कुणी चांगली
हलवून कधी तन-मनाला सत्य वदवते दारु
राग, अपमान झाला, केला कधी कुणीही
साठवून मनात त्यांना सगळे पचवते दारु
कोलमडतो जरी सामान्य, परी सरकारची
ढासळून अर्थव्यवस्था जाता सावरते दारु
ठेवून मान मापात घेता, ठरे आरोग्यदायी
पिऊन घे कोण अती, तयां लोळवते दारु
©शिवाजी सांगळे 🦋
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t32791/new/#new
मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२०
प्यार ज़िन्दगी
सोमवार, ७ सप्टेंबर, २०२०
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)