बुधवार, १२ मे, २०२१
शनिवार, ८ मे, २०२१
शुक्रवार, ७ मे, २०२१
उगाच वाटतं
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
बुधवार, ५ मे, २०२१
सोमवार, ३ मे, २०२१
जगता येथे
प्रवास
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
शुक्रवार, ३० एप्रिल, २०२१
बुधवार, २८ एप्रिल, २०२१
डेढ़ साल ने
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
मंगळवार, २७ एप्रिल, २०२१
भिती
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
रविवार, २५ एप्रिल, २०२१
मांज्या दिलाची बायली
मासोली मी पाण्यामंधली रंगाने सावली
सवताच मी तुज्या रं रूपावरती भालली ||धृ||
कोलीवाऱ्यात चालतोय लई माझा तोरा
मांग पुरं धावत्यात मांज्या इकरची पोरां
गल्यामंदी सोना कपाली चमचम टिकली
कर एक ट्राय तुला जर पटली तर पटली ||१||
मासोली मी पाण्यामंधली...
गरी मी तरणा रोज रोज दरयाशी जातो
म्हावरां, बोंबील आनी पापलेटा आणतो
सांग मग मासली तुला गं कंची आवरली
बोललीस तर तुला देतो समदीच टोपली ||२||
मासोली मी पाण्यामंधली...
नको रं पापलेट आन नको ताजा म्हावरां
मी तुजी नवरी अन् होनार तु माझा नवरा
सगल्यांना बग माझी हि जवानी भावली
तुज्याचसाठी बग मी नटून थटून आयली ||३||
मासोली मी पाण्यामंधली...
सोडून दे सगला तुजा ह्यो फुकटचा तोरा
भवतीनचा गोतावला माझ्या बग तु बंदरा
लग्नाला परवानगी घे तु बापसाची पयली
तवाच होशील तु मांज्या दिलाची बायली ||४||
मासोली मी पाण्यामंधली
https://marathikavita.co.in/marathi-song-lyrics/t33080/msg74381/#msg74381
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९