पण काहीही म्हणा...
मा-गो माग
काहींना चांगलं असलेलं
कधी का पाहावत नाही?
एकसंघ राज्य तोडण्याची
नुसती यांना लागते घाई !
मराठी भाषेची म्हणे चार
वेगळी राज्ये होऊ शकतात,
प्रचार करायचा तो सोडून
मागो काहीही का बोलतात?
© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t26919/new/#new
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा