मंगळवार, ३ जानेवारी, २०१७

केशर छटा


केशर छटा

पाठीवरीती बोट वाहती
सागराच्या शांत मंद लाटा,
खग़ विहरत्या आसमंती
रवी उधळी केशर छटा !
=शिव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा