बुधवार, ११ जानेवारी, २०१७

श्रीहरी


श्रीहरी
नाजुक ओठी श्रीहरीच्या
साजरी शोभते बासरी,
हलकेच नकळत हळूवार
करीतसे मुग्ध श्री हरी !
=शिव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा