गुरुवार, ६ जुलै, २०१७

हायकू

#हायकू ९६
स्पर्षण्या धरा
उतरती शलाका
ढगां आडून ०६.०७.२०१७

#हायकू ९५
दुखः डागण्या
सोसल्या ज्ञान देण्या
त्या माऊलीने ०५.०७.२०१७

#हायकू ९४
भान श्रध्देचे
ओसंडे वारकरी
भक्तिचा पूर ०४.०७.२०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा