रविवार, १३ नोव्हेंबर, २०१६

मुक्त


मुक्त

गंधास काय ठावे
त्यास जायचे कोठवर आहे,
नेईल वारा वाहत
तेथवर मुक्त दरवळायचे आहे !
© शिवाजी सांगळे 🎭 12-11-2016

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा